Thursday, March 27, 2025 08:13:33 AM
महाराष्ट्रात राजकीय वातावरण कधी बदलेल सांगता येत नाही त्यातच आता सर्वत्र चर्चा सुरु आहे ती राज्यात 23 तारखेला होणाऱ्या भूकंपाची.
Manasi Deshmukh
2025-01-20 15:12:54
कोकणात ठाकरे गटाला मोठा झटका मिळालाय. ठाकरे गटाचे कणकवली विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे यांनी पदाचा राजीनामा दिलाय.
2025-01-17 17:27:44
अखेर आज खातेवाटप जाहीर झालं आहे. कोणत्या मंत्र्यांला कोणतं खातं मिळालं, जाणून घ्या संपूर्ण यादी!
Samruddhi Sawant
2024-12-21 21:43:00
नागपूर हिवाळी अधिवेशन संपताच राज्य मंत्री मंडळाचे खाते वाटप जाहीर होणार.राज्यपाल सी पी राधाकृष्णंन यांच्याकडे राज्य मंत्री मंडळ खाते वाटपाची यादी पोहचली.
Jai Maharashtra News
2024-12-21 18:14:59
भाजपने राम शिंदे यांचे नाव विधान परिषद सभापती पदासाठी शिफारस केल्याची चर्चा आहे. १९ डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीत ते अर्ज दाखल करू शकतात. विधान परिषदेचे सभापती पद दोन अडीच वर्षांपासून रिक्त आहे.
Manoj Teli
2024-12-18 08:14:29
रविंद्र चव्हाण यांकडे भाजपा देणार प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी विश्वसनीय सूत्रांची माहिती २०२९मध्ये शतप्रतिशत भाजपसाठी रविंद्र चव्हाणांकडे जबाबदारी
2024-12-15 10:43:46
नागपुरात होणार मंत्रिमंडळाचा शपथविधी. आमदारांच्या सोयीसाठी 15 तारखेला होणार शपथविधी. जय महाराष्ट्रला सूत्रांची माहिती. 16 तारखेला हिवाळी अधिवेशन
2024-12-13 15:54:48
उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार. दुपारी 12च्या मुहूर्तावर होणार शपथविधी. महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार. 40 मंत्री शपथ घेणार - सूत्रांची माहिती
2024-12-13 15:44:13
देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री झाल्यानंतर बुधवारी आणि आज पहिलाच दिल्ली दौरा आहे. फडणवीसांनी एकूण सात नेत्यांच्या भेटी घेतल्या.
Apeksha Bhandare
2024-12-12 18:36:26
राज्यातील महत्त्वाची खाती कोणत्या पक्षाकडे जाणार याची सर्वत्र चर्चा आहे.
2024-12-12 14:47:10
शिवसेनेच्या प्रगती पुस्तकात माजी मंत्री संजय राठोड आणि अब्दूल सत्तार नापास झाल्याचं समोर आलं आहे.
2024-12-08 12:54:28
आजपासून तीन दिवसीय विधानसभेचं विशेष अधिवेशन घेण्यात येणार आहे. आजपासून तर ९ डिसेंबरपर्यंतहे विशेष अधिवेशन मुंबईत घेण्यात येणार आहे.
2024-12-07 08:38:56
शपथविधी सोहळ्यानंततर मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबात देवेंद्र फडणवीसांनी
2024-12-06 06:51:19
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
2024-12-05 14:49:05
राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदे दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी विधान केलं की मी स्वतः...
2024-12-04 16:08:29
महायुती बुधवारी सत्तास्थापनेचा दावा करणार राज्यपालांची भेट घेऊन देणार सत्ता स्थापनेचे पत्र 'जय महाराष्ट्र'ला सूत्रांची माहिती
2024-12-03 21:37:12
विधानसभा संपली आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून महानगरपालिकेच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे.
2024-12-03 08:54:44
महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आलं. याच पार्श्ववभूमीवर महाराष्ट्राच्या नवीन सरकारचा शपथविधी पार पडणार आहे.
2024-12-03 07:36:05
आज शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत जयंत पाटील यांची पत्रकार परिषद पार पडली. या परिषदेत विविध महत्त्वाचे मुद्दे, निवडणूक प्रक्रियेतील ताज्या घडामोडी आणि आगामी योजनांवर चर्चा झाली.
2024-12-01 19:28:15
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांचं नाव चर्चेत आहे.
2024-11-25 11:51:43
दिन
घन्टा
मिनेट